Ladki Bahin Yojana: एप्रिलपासून लाडक्या बहिणीला मिळणार 2100 रुपये, परंतु या महिलांना येणार वगळण्यात
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रामधील महायुती सरकारतर्फे सत्ता पुन्हा आल्यावर लाडकी बहीण योजनाचे पैसे 2100 रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती. यासाठी राज्यामधील सर्व महिला लाभार्थी रक्कम वाढीची वाट पाहत …