Vidya Lakshmi Yojana Eligibility: विद्या लक्ष्मी योजनेसाठी कोण पात्र आहे? अटी घ्या जाणून

Vidya Lakshmi Yojana Eligibility: विद्या लक्ष्मी योजना अंतर्गत शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी आर्टिकलमध्ये दिलेल्या सर्व पात्रतेच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचे कारण ज्या वेळेला योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले असतील, तेव्हा बँकेतील अधिकाऱ्यांकडून विद्यार्थीची संपूर्ण प्रोफाइल तपासले जातील.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील तरुण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 06 नोव्हेंबर, 2024 मध्ये  योजना घोषित केली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

Read More: Vidya Lakshmi Yojana Loan

हे कर्ज योजनेच्या माध्यमातून घेण्यासाठी केंद्र सरकारने काही पात्रतेच्या अटी लागू केलेले आहेत. त्याची विद्यार्थ्या अर्ज करण्याआधी माहिती असणे आवश्यक आहे. 

योजनेमध्ये कोण पात्र आहेत? शैक्षणिक पात्रता किती असावी? कुटुंबातील वार्षिक उत्पन्न किती असावे? किती कर्जासाठी गॅरेंटी व पुरावा लागेल? याबद्दलची सर्व माहिती लेखामधून योग्यरीत्या जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत आर्टिकल पहा.

Read More: Vidya Lakshmi Yojana Apply Online

विद्या लक्ष्मी योजनाची पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भारतामधील स्थानिक राहावी असणे आवश्यक आहे. 
  • 12 वी शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थी योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत. 
  • विद्यार्थी बारावी पास असून त्याची टक्केवारी 50% च्या वरती असणे. 
  • योजनेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे. 
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबामधील वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. 
  • विद्यार्थ्यांना योजनेमध्ये अर्ज करताना आधारकार्ड, पॅनकार्ड, वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पुरावा, बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. 
  • कर्जाची रक्कम बँकेत व्यवस्थित ट्रान्स्फर होण्यासाठी आधारकार्डसोबत खाते लिंक असणे. 
  • योजने अंतर्गत 7.5 लाख रुपयांच्या वरती लोन घ्यायचे असल्यास गॅरेंटी व पुरावा देणे आवश्यक आहे. 
  • NIRF च्या रँकिंगप्रमाणे भारतामध्ये 100 च्या आत आणि राज्य स्थरावर 100 ते 200 च्या रँकिंगमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार.