Swadhar Yojana Last Date: विद्यार्थ्यांसाठी 51 हजार रुपये स्कॉलरशिप, आताच करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Swadhar Yojana Last Date: महाराष्ट्रामधील गरीब व मध्यम वर्गातील मुलांना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने स्वाधार योजनाची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांना सरकारतर्फे स्कॉलरशिपसाठी आर्थिक मदत केली जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्रामधील ज्या विद्यार्थ्यांचे 10 वी व 12 वी शिक्षण पूर्ण झाले असून ते योजनेसाठी पात्र असतील, तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 51 हजार रुपये स्कॉलरशिप म्हणून देण्यात येतात. ज्यामध्ये विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ देण्यात येतो.

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या स्वाधार योजना रजिस्ट्रेशनची शेवटी तारीख 31, मार्च 2025 ही ठेवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घेतला नसेल, त्यांनी आर्टिकलमध्ये दिलेल्या अर्ज प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि स्कॉलरशिपचा लाभ घ्या.

Swadhar Yojana मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे?

  • स्वाधार योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म लागेल.
  • फॉर्म प्राप्त करण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊ शकता किंवा आमच्या Telegram Group मध्ये पीडीफ फॉर्म मिळून जाईल.
  • फॉर्म वेबसाइटमधून डाउनलोड करायचा असल्यास मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये योजनेचे पोर्टल उघडा.
  • त्या पोर्टलमध्ये तुम्हाला Swadhar Yojana Form चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोडसाठी पर्याय मिळेल.
  • तो फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
  • त्यानंतर फॉर्ममध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती ध्यानपूर्वक भरून घ्या.
  • योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडा.
  • पुढे सर्व कागदपत्रे तुमच्या क्षेत्राजवळील समाज कल्याण विभागात जमा करा.
  • त्यानंतर तुम्ही योजनेसाठी पूर्णपणे पात्र असल्यास तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील.

Read More: