Sukanya Samriddhi Yojana Benefits: सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत? जाणून घ्या 

Sukanya Samriddhi Yojana Benefits: केंद्र सरकार लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेमधून कोणकोणते फायदे देतात? याची संपूर्ण माहिती आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील पालकांना आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता केंद्र सरकारने या गुंतवणूक स्कीमची सुरुवात केली. सुकन्या समृद्धी योजनाची सुरुवात केंद्र सरकारने 22 जानेवारी, 2015 केली होती. 

Read More: Sukanya Samriddhi Yojana

या योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलीच्या भविष्यामधील आर्थिक व सामाजिक समस्यांबद्दल चिंता करावी लागणार नाही. या योजने अंतर्गत विविध प्रकारचे फायदे लाभार्थी मुलींना दिले जातात. आता यामधून कोणकोणते फायदे मिळतात? याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

सुकन्या समृद्धी योजनाचे फायदे

  • या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या मुलीच्या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व खर्चासाठी फायदे करून घेऊ शकतात. 
  • सुकन्या समृद्धी योजना एक गुंतवणुक प्लान असून त्यामध्ये पालक फक्त काही रक्कम भरून खाते उघडू शकतात. 
  • ज्या कुटुंबामध्ये 18 वर्षा खाली वयाच्या मुली आहेत, त्यांच्यासाठी ही योजना केंद्र सरकारने काढली आहे. 
  • योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर पालकांना आपल्या मुलीच्या नावाने 200 रुपये ते 1,50,000 रुपयेपर्यंत रक्कम गुंतवण्यासाठी संधी दिली जाते. 
  • गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.6% व्याजदर लागू केला जातो आणि त्यानुसार रिटर्न्स मुलीला मिळतात. 
  • योजना अंतर्गत सहभागी असलेल्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 50% रक्कम मिळते. 
  • या योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांवरती इनकम टॅक्स लागू केला जात नाही. 
  • एका कुटुंबामधील 2 मुलीच्या नावाने खाते उघडू शकता.
  • पालकांना कमीत कमी 15 वर्षापर्यंत योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागते. 

Read More: