Sauchalay Yojana Registration: 12000 रुपये मिळविण्यासाठी, इथे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Sauchalay Yojana Registration: भारत देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये सरकार स्वच्छता मोहीम राबवित आहे. ज्यामध्ये शौचालय योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करणाऱ्या लाभार्थ्यांना 12,000 रुपये आर्थिक स्वरूपात देण्यात येतात.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आजही काही ग्रामीण क्षेत्रामध्ये शौचालय नसल्यामुळे पर्यावरणाला त्याचा त्रास होतो आहे, त्याचसोबत आजार देखील पसरत आहे. अशा ठिकाणांमधील लोकांपर्यंत भारत मिशनच्या मोहिमे अंतर्गत जागरूकता पसरवली जात आहे.

यामध्ये योजनेच्यामार्फत शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत सरकारतर्फे करण्यात येत आहे. ज्यामध्ये ज्या नागरिकांनी अजूनही रजिस्ट्रेशन करून मोफत शौचालयाचा लाभ घेतला नसेल, ते आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकिया फॉलो करून अर्ज करू शकतात.

शौचालय योजनाची आवश्यक कागदपत्रे

योजनेमध्ये अर्ज करताना तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेल्या यादीप्रमाणे कागदपत्रांची जुळवणी करावी लागणार आहे.

  • अर्जदारांचे जातीचे प्रमाणपत्र
  • आधारकार्ड (बँक खात्याला लिंक असलेले)
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचे पासबुक
  • ओळखपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
  • वार्षिक उत्पन्नाचे पुरावे
  • स्थानिक रहिवासी दाखला

शौचालय योजनाची ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डॅशबोर्ड उघडल्यानंतर सिटीझन कॉर्नरमधील एप्लिकेशन फॉर्म फॉर IHHL यामध्ये प्रवेश करा.
  • त्यामध्ये तुम्हाला आधी लॉगिन करण्यासाठी आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल.
  • पोर्टलमध्ये सिटीझन रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुमचे मोबाईल नंबर टाकून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, त्यामध्ये लॉगिन करून घ्या.
  • पुढे तुमचे नाव, राज्य, लिंग आणि घरचा पत्ता भरून व कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • पोर्टलमध्ये पुन्हा येऊन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनमध्ये योजनेचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल.
  • त्या फॉर्ममध्ये असलेली संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरून घेणे.
  • त्यानंतर तुमचे बँक खात्याची माहिती जमा करणे.
  • पुढे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे ध्यानपूर्वक स्कॅन करून अपलोड करणे.
  • सर्व माहिती फॉर्ममध्ये भरून घेतल्यावर तपासून सबमिटचे बटन दाबणे
  • अशा पद्धतीने तुमचे अर्ज पूर्ण होतील आणि तुम्हाला पंधरा ते तीस दिवसांमध्ये लाभ देण्यात येतील.

Read More: