Rojgar Mahaswayam Gov in Registration: महाराष्ट्रामधील बेरोजागार तरुणांना ट्रेनिंग देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाची सुरुवात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे करण्यात आली. ज्यामध्ये तरुणांना मोफत प्रशिक्षण आणि रोजगार मिळण्यासाठी rojgar mahaswayam gov in अंतर्गत रजिस्ट्रेशन प्रकिया चालू करण्यात आलेल्या आहे.
राज्य सरकारच्या मदतीने लाभार्थी तरुणांना योजनेमार्फत फ्री प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील 18 ते 35 वर्ष वयोगटामधील बेरोजगार तरुणांना 6,000 रुपये पासून ते 10,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
Also Read: Maza Ladka Bhau Yojana Maharashtra
Rojgar Mahaswayam Gov in काय आहे?
Rojgar Mahaswayam Gov in Portal अंतर्गत रोजगार, शैक्षणिक विकास आणि उद्योग वाढण्यासाठी महाराष्ट्रामधील तरुणांना व नागरिकांना एकाच ठिकाणी संधी उपलब्ध करून दिले जाते. ज्यामध्ये Skill India Mission अंतर्गत या पोर्टलमध्ये राज्यामधील पात्र असलेले सर्व जण अर्ज करून विविध प्रकारचे फायदे घेऊ शकतात.
Also Read: Yuva Karya Prashikshan Yojana Registration
Rojgar Mahaswayam Gov in Portal Registration
शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी Rojgar Mahaswayam Gov in च्या पोर्टलमध्ये जाऊन करावे लागेल. यासाठी खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेल्या आहेत.
- योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम बेरोजगार तरुणांना पोर्टलमध्ये प्रवेश करावे लागेल.
- त्यानंतर पोर्टलमध्ये सुरुवातीला तुम्हाला Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
- पुढे तुमच्या स्क्रीनवर ऑनलाइन रजिस्ट्रेशनचे फॉर्म उघडून येईल.
- त्यामध्ये तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग आधार नंबर, मोबाइल नंबर आणि सर्व माहिती सादर करा.
- त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.