PM SVANidhi Yojana 2024: प्रधानमंत्री स्वनिधी योजना, असे मिळवा 50000 रुपये लोन

PM SVANidhi Yojana

PM SVANidhi Yojana 2024: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी लहान व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरु केली आहे.