PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF: जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले असाल आणि तुम्हाला शासनाकडून योजनेसाठी मंजुरी मिळाली असल्यास तुम्ही सोप्या पद्धतीने ऑनलाइन पोर्टलमध्ये जाऊन सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.
देशामधील सामान्य कुटुंबातील नागरिक पीएम विश्वकर्मा योजनामध्ये सहभागी होऊन मोफत प्रशिक्षण आणि प्रत्येक दिवशी ट्रेनिंग दरम्यान 500 वेतन सुद्धा प्राप्त करू शकतात. त्याचप्रकारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या टूलकिट खर्चासाठी योजनेमार्फत 15,000 रुपये आर्थिक मदत केली आहे.
त्याचसोबत योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला PM Vishwakarma Yojana Certificate Downloads PDF आणि आयडी कार्ड ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाते.
जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की पीएम विश्वकर्मा योजना सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे? आणि त्याचे आयडी कार्ड सुद्धा कसे डाउनलोड करायचे? याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकलमध्ये दिलेली आहे.
Read More:
- Vishwakarma Silai Machine Yojana Eligibility: विश्वकर्मा सिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र आहे? जाणून घ्या संपूर्ण अटी
- PM Vishwakarma Yojana Loan Eligibility: विश्वकर्मा कर्जासाठी कोण पात्र आहेत?
- PM Vishwakarma Yojana Online Apply CSC 2024: विश्वकर्मा योजनामध्ये असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
- PM Vishwakarama Yojana Beneficiaries: पीएम विश्वकर्माचे लाभार्थी कोण आहेत?
- PM Vishwakarama Yojana Registration: पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज कसा करावा? जाणून घ्या प्रकिया
PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF Highlights:
आर्टिकलचे नाव | PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF |
योजनेचे प्रकार | पीएम सरकारी योजना |
डाउनलोड प्रक्रिया | ऑनलाइन |
डिपार्टमेंट | सूक्ष्म, लघु व मद्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार |
लाभार्थी | असंघटित क्षेत्रामधील नागरिक |
पोर्टल | pmvishwakarma.gov.in |
लाभ | फ्री प्रशिक्षणसोबत 500 रुपये आणि 15 हजार रुपये रक्कम |
How to PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF?
पीएम विश्वकर्मा योजनाचे प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड डाउनलोड करायचे असल्यास खालील दिलेल्या ऑनलाइन प्रकिया फॉलो करा.
- सर्वात प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर पोर्टलमधील Login ऑपशनमध्ये प्रवेश करा.
- त्यामध्ये तुम्हाला Applicant/Beneficiary Login चा पर्याय मिळेल तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपीचे बटन दाबा.
- तुमच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपी भरून लॉगिन करून घ्या.
- पुढे डॅशबोर्डमध्ये PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF चा ऑपशन मिळेल.
- त्या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या.
- त्यानंतर PM Vishwakarma ID Card Download चा सुद्धा पर्याय मिळेल.
- त्यावर क्लिक करून आयडी कार्ड सुद्धा डाउनलोड करून घ्या.