PM Vishwakarama Yojana Beneficiaries: पीएम विश्वकर्माचे लाभार्थी कोण आहेत?

PM Vishwakarama Yojana Beneficiaries: आजच्या आर्टिकलमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण लाभार्थी असणार आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत लेख वाचा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील एकूण 140 पेक्षा जास्त जातीमधील नागरिकांना योजनेचा लाभ देण्यासाठी समावेश करून घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या 18 पारंपरिक व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना विश्वकर्मा समुदायामध्ये लाभार्थी म्हणून समाविष्ट केले आहे. त्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे पाहायला मिळेल. 

त्याचप्रमाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या  पात्रतेच्या अटी केंद्र शासनाने लागू केल्या आहेत? आणि योजनेमध्ये कोण लाभार्थी असतील? याची देखील माहिती लेखामध्ये दिलेली आहे. 

पीएम विश्वकर्मा योजनाचे लाभार्थी व त्यांची पात्रता 

  • योजनेमध्ये धोबी, शिल्पकार, न्हावी, शिंपी, कुंभार, सोनार, मोची, लोहार व राज मिस्त्री या क्षेत्रामध्ये काम करत असलेले नागरिक लाभार्थी आहेत. 
  • त्याचप्रकारे लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोटी, शस्त्र, माळ, चटई, झाडू, टाळा, मास्यांची जाळी, हातोडा, टूलकिट, पारंपारिक बाहुली आणि खेळणी तयार करणारे या सर्व नागरिकांना योजनेमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. 
  • लाभार्थ्यांना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कमीतकमी वय १८ वर्ष पूर्ण असावे. 
  • अर्जदारांनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर योजनेमधून लाभ घेतलेला नसावा. 
  • त्याचप्रमाणे या उपक्रमातून लोन घेण्यासाठी देखील याआधी इतर योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलेले नसावे. 
  • कर्ज घेण्यासाठी १८ पारंपरिक व्यवसायामध्ये स्वयंरोजगार करत असणे आवश्यक आहे.
  • योजना अंतर्गत लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन करतेवेळी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करावी लागणार. 
  • त्याचप्रमाणे योजनेतून आर्थिक मदत सुरळीत बँक खात्यामध्ये जमा व्हावी यासाठी आधारकार्ड लिंक असणे.  

Read More: