PM Suryoday Yojana Registration: असे करा, प्रधानमंत्री सूर्योदय योजनामध्ये रजिस्ट्रेशन

PM Suryoday Yojana Registration: या आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे? याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

प्रधानमंत्री सूर्योदय योजनामध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सोलर रूफ पॅनल घराच्या छतावर लावण्यासाठी सबसिडी प्रदान केली जाते. त्याचसोबत रजिस्टर असलेल्या कुटुंबाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत वापरण्यासाठी देण्यात येते आणि बसविलेला रुफटॉप दुरुस्त करण्याचा कालावधी हा 5 वर्षाचा देण्यात आला आहे. ज्यामध्ये लाभार्थी कुटुंबांना आपल्या खिशातून एक रुपयासुद्धा  खर्च करायची गरज लागणार नाही. 

तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या छतावर रूफटॉप सोलर पॅनल बसविण्याचा विचार करत आहात, तर आर्टिकलमध्ये दिलेल्या अर्ज पद्धतीला सोप्या भाषेत समजून घ्या आणि स्टेप बाय स्टेप प्रकिया फॉलो करून नोंदणी करा. 

  • योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला PM Surya Ghar Yojana ची Official Website उघडावी लागेल. 
  • वेबसाइटच्या पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला Apply For Rooftop Solar हा पर्याय निवडायचा आहे. 
  • त्यानंतर Registration च्या पर्यायामध्ये जाऊन विचारलेली माहिती भरून घेणे. 
  • त्यामध्ये तुमचे राज्य, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि वीज वितरण कंपनीची नोंद करा. 
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड दिसेल तो फील करून Next बटनावर क्लिक करा. 
  • पुढे पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये येऊन लॉगिनच्या पर्यायामध्ये जाऊन रजिस्टर केलेला मोबाईल नंबर व कॅप्चा कोड भरून नेक्स्टचे बटन दाबणे. 
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल. 
  • त्यामध्ये दिलेली सर्व माहिती स्टेप बाय स्टेप योग्यरीत्या भरून घेणे. 
  • योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. 
  • रूफटॉप सोलर पॅनलचा फॉर्म भरल्यानंतर तो पुढे सबमिट करणे. 
  • या पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकता.

Read More: