PM Mudra Yojana Eligibility: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कोण पात्र आहेत? याची संपूर्ण माहिती आर्टकिलमध्ये देण्यात आलेली आहे? सर्व अटी जाणून घ्या आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळवा.
भारत देशामधील नागरिकांना छोटे व मध्यम स्थरावरील व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योजनेमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना 50,000 रुपये पासून ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचप्रमाणे कर्ज मिळालेल्या नागरिकांना वर्षाला फक्त 9% ते 10% व्याजदर द्यावा लागतो.
या योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण पात्रतेच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही लेखामध्ये सविस्तररित्या पात्रतेचे निकष दिलेले आहे.
मुद्रा लोनसाठी पात्रता निकष
- कर्ज घेण्यासाठी नागरिकांचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष असणे.
- Non Corporate बिजनेसमध्ये असणारे नागरिक कर्ज घेण्यासाठी पात्र आहेत.
- कर्ज काढण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे आहे.
- त्याचप्रमाणे मायक्रो व छोट्या स्थरावर व्यवसाय करणारे नागरिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.
- नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि चालू असलेला बिजनेससाठी देखील कर्ज मिळू शकते.
- कर्ज घेत असलेल्या अर्जदारांनी याआधी कोणत्याही कर्जाची रक्कम चुकवलेली नसावी.
- भारत देशामधील फळ विक्रेते, किराणावाले आणि फूडचा व्यवसाय करणारे व्यक्ती पात्र आहेत.
- तसेच पार्टनरशिप, एकमेव, Proprietors आणि कंपन्या देखील लोन घेऊ शकतात.
- देशामधील वाहन चालक जे रिक्षा, टॅक्सी आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय करत असतील ते सुद्धा कर्ज घेऊ शकतात.
Read More: