PM Mudra Loan Online Apply: असे रजिस्ट्रेशन करून मिळवा, 50 हजार ते 20 लाख रुपये लोन

PM Mudra Loan Online Apply: तुम्हाला पैश्यांची गरज असल्यास पीएम मुद्रा लोन योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करून बिजनेस सुरु करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्यवसाय चालू करण्यासाठी 50 हजार रुपये ते 20 लाख रुपयांपर्यंत लोन देण्यात येते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेमध्ये विविध प्रकारचे कागदपत्रे आणि पुरावे मागितले जाते. त्याच्याशिवाय लोन घेण्यासाठी काहीतरी मॉर्गेज स्वरूपात ठेव पुरावा सुद्धा मागितला जातो. या प्रकारच्या मागण्यांमूळे सामान्य कुटुंबातील नागरिक व्यवसाय करायचे स्वप्न पाहत नाही आणि यामुळे आपल्या देशामधील अर्थव्यवस्था देखील अडचणी येतात. 

देशामधील सामान्य कुटुंबातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी सुरळीतपणे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारने योजनेची सुरुवात केली. या योजनेमध्ये व्यवसाय करू पाहणाऱ्या नागरिकांना आर्टिकलमध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन प्रकिया केल्यास कर्जाचा लाभ मिळण्यात मदत होईल. 

PM Mudra Loan काय आहे?

पीएम मुद्रा लोन एक योजना आहे, ज्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना बिजनेस सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये ते 20 लाख रुपये कर्ज मिळते. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज व गॅरेंटी लागत नाही. योजनेमध्ये कर्ज मिळालेल्या नागरिकांना वर्षाला फक्त 9% ते 10% व्याजदर द्यावा लागतो. 

या योजनेमध्ये जिमखाना, बुटी पार्लर, सलून, टेलरिंग शॉप आणि गॅरेज याप्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. तसेच टेक्सटाइल व हॅन्डलूम व्यवसाय, दूध डेरी, पशुधन, कँटीन, टिफिन सेवा आणि मत्स्यपालन व्यवसायासाठी सुद्धा लोन देण्यात येते. 

PM Mudra Loan साठी अर्ज कसे करायचे? 

  • बिजनेस लोन घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पीएम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला mudra.org.in भेट द्यावी लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये Mudra Loan चे पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. 
  • पर्यायामध्ये गेल्यानंतर तुमचे मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून गेट ओटीपीचे बटन दाबणे. 
  • तुमच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपी नंबर टाकून वेरीफिकेशन पूर्ण करून घ्या. 
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजनेचा फॉर्म उघडून त्यामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या. 
  • पुढे योजने अंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे देखील स्कॅन करून अपलोड करा. 
  • सर्व माहिती पोर्टलमध्ये जमा केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. 
  • अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या लोनसाठी अर्ज करू शकता.

Also Read: