PM Kisan Yojana Installment: पीएम किसान योजनेत किती हफ्ते आहेत?

PM Kisan Yojana Installment: केंद्र सरकारतर्फे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पीएम किसान योजना अंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ज्यामध्ये योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी 2,000 रुपये रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

पीएम किसान योजने अंतर्गत भारत देशामधील शेतकऱ्यांना कशा प्रकारे हफ्ते दिले जाते? किती हफ्ते वर्षातून दिले जाते? आणि आतापर्यंत एकूण किती हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहे? याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशामधील शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना सुरु केली होती. शेतकऱ्यांना योग्यरीत्या आर्थिक लाभ मिळवा यासाठी केंद्र शासनाने 75,000 कोटी रुपयांचा आर्थिक बजेट सादर केला आहे.

या योजनेच्या माध्यमातून योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रमाणे 3 हप्ते वर्षाला दिले जातात. ज्यामध्ये वर्षांमधील चौथ्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्यात येते. 

केंद्र सरकारने पीएम किसान योजनाच्या माध्यमातून 18 Installmanets लाभार्थ्यांना दिले आहे. ज्यामध्ये नुकतेच 5 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18वी हफ्त्याची रक्कम लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली होती. 

18 व्या हफ्त्यामध्ये पूर्ण भारत देशामधील एकूण 9.4 कोटी शेतकऱ्यांना DBT म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये पाठविण्यात आले आहे.

Read More: