PM Kisan Status Check: केंद्र सरकारच्या माध्यमातून 05 ऑक्टोबर 2024 मध्ये पीएम किसान हफ्ता लाभार्थ्यांना पाठवला होता आणि आता 19 वा हफ्ता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पाठवला जाईल. तेव्हा आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करून योजनेची स्थिती पाहू शकता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये पीएम किसान सम्मान निधी योजना या उपक्रमाची सुरुवात केली. ज्याच्या माध्यमातून भारत देशामधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत पाठवली जाते. या आर्थिक मदतीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 6,000 रुपये वर्षाला 3 टप्प्यांमध्ये पाठविले जातात.
Read More: PM Kisan Yojana Installment
योजनेच्यामार्फत मिळणारी रक्कम ही डीबीटी प्रकारचा वापर करून प्रत्येक टप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2,000 रुपये हफ्ता ट्रान्स्फर केला जातो. आतापर्यंत भारत सरकारने 18 हफ्ते शेतकरी वर्गाला पाठविले आहे आणि आता 19 वा हफ्ता 2025 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये पाठविला जाणार आहे.
ज्या शेतकरी बांधवानी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांना आपल्या हफ्त्याची स्थिती पाहण्यासाठी आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रकिया कराव्या लागतील ते खालीलप्रमाणे आहे.
Read More: PM Kisan Yojana Eligibility
पीएम किसान हप्त्याची स्थिती कशी तपासायची?
- हफ्त्याची स्थिती पाहण्यासाठी pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत पोर्टलमध्ये जावा.
- डॅशबोर्डमध्ये स्क्रोल केल्यावर Farmers Corner सेक्शनमधील Know Your Status मध्ये प्रवेश करणे.
- त्यानंतर अर्ज करताना मिळालेला Registration Number भरून घेणे.
- पुढे कॅप्चा कोड टाकून Get OTP च्या बटनावर क्लिक करणे.
- तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून Get Data वर क्लिक करा.
- तुमच्या नावानुसार योजनेची स्थिती स्क्रीनवर उघडून येईल.
Read More: