PM Kisan New Registration Process: सुरु झाले पीएम किसान योजनाचे नवीन रजिस्ट्रेशन, शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये

PM Kisan New Registration Process: भारत सरकारच्या माध्यमातून चालविण्यात आलेला सर्वात यशस्वी उपक्रम म्हणजे पीएम किसान सम्मान निधी योजना आहे. ज्याच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी वर्गातील नागरिकांना वर्षाला टप्प्या टप्प्याने एकूण 6000 रुपये दिले जातात.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

देशभरातील शेतकऱ्यांना काही वेळेला पाऊस, वादळ किंवा इतर समस्या आल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये काही शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना घर चालविणे कठीण होते. यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनाची सुरुवात केली.

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार नेहमी वेळोवेळी रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु करत असतात. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अजूनही अर्ज करून लाभ घेतलेला नाही, ते नागरिक नवीन रजिस्ट्रेशनमध्ये आपले नाव नोंदणी करू शकतात.

सरकारने सुरु केलेल्या पीएम किसान योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास आर्टिकलमध्ये दिलेल्या स्टेप बाय स्टेप प्रकिया फॉलो करा आणि प्रत्येक वर्षाला 6000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवा.

PM Kisan New Registration Process

  • शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला उघडावे लागेल.
  • योजनेचे पोर्टल उघडल्यानंतर त्यामध्ये नवीन फॉर्म रजिस्ट्रेशनचा पर्याय तुम्हाला मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • पुढे तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये ग्रामीण व शहरी असे दोन पर्याय दिसतील ते तुमच्या प्रमाणे सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुमचा आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर व राज्य निवडा.
  • पुढे कॅप्चा कोड भरून ओटीपी पर्यायाला सिलेक्ट करा.
  • तुमच्या मोबाईलमध्ये आलेल्या ओटीपी नंबरची नोंद करून वेरीफाय बटन दाबा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजनेचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल.
  • त्या फॉर्ममध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती योग्यरित्या भरून घ्या.
  • पुढे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करून तुमचे बँक डिटेल्स सुद्धा भरा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करून आलेली पावती जपून ठेवा.
  • अशा पद्धतीने तुमचे योजने अंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

Read More: