PM Kisan 19th Installment: पीएम किसान योजनाचा 19वा हफ्ता, या महिन्यात मिळणार

PM Kisan 19th Installment: केंद्र सरकार प्रत्येक वर्षाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत देशामधील शेतकऱ्यांना 6,000 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करते. सरकार एक वर्षाच्या कालावधीमध्ये योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी तीन हफ्त्याच्या स्वरूपात 2,000 रुपये रक्कम वाटप करते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारने आतांपर्यंत देशामधील शेतकऱ्यांना 18 इंस्टालमेंटमध्ये योजनेच्या अंतर्गत आर्थिक लाभ दिले आहे. ज्यामध्ये याच महिन्याच्या 05 ऑक्टोबर, 2024 रोजी केंद्र शासनाने 18व्या हफ्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहे. 

योजनेच्या माध्यमातून देशभरातील एकूण 9.4 कोटी शेतकऱ्यांना 18व्या हफ्त्याचे लाभ देण्यात आलेले आहे. त्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांना 19व्या हफ्त्याची आतुरता आहे. याच संदर्भात आपण आजच्या आर्टिकलमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

पीएम किसान योजना ही भारत देशामधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेला एक प्रोग्राम आहे. ज्यामध्ये पात्र असलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. 

ही रक्कम 2 हजार हफ्त्याच्या प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाते. ज्यामध्ये आतापर्यंत 18 हफ्त्याचे पैसे केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. 

पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वर्षाला दर चार महिन्यांनी हफ्त्याची रक्कम दिली जाते. ज्यामध्ये ऑक्टोबर 2024 च्या महिन्यात अठरावा हफ्ता घोषित केला. त्याप्रमाणे जर आपण पाहिले तर 2025 च्या फेब्रुवारी महिन्यामधील पहिल्या हफ्त्यामध्ये 19वी Installment ची रक्कम लाभार्थ्यांना पाठविण्यात येईल.

Read More: