PM Internship Yojana 2024 Last Date: सरकारने सुरु केलेल्या पीएम इंटर्नशिप योजनाचे रजिस्ट्रेशनची शेवटी तारीख 10 नोव्हेंबर, 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करणाऱ्या तरुण वर्गाला भारतामधील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची संधी मिळणार.
ज्या तरुणांनी इंटर्नशिपसाठी योजनेमध्ये अर्ज केले नाही त्यांनी खालील दिलेल्या प्रकियानुसार आपले नोंदणी पूर्ण करून घ्या. जर नाही केल्यास 10 नोव्हेंबरनंतर Ministry of Corporate Affairs डिपार्टमेंटतर्फे थांबविण्यात येतील.
Also Read: PM Internship Yojana
भारत देशामधील दहावी, पदवीधर, ITI, BA, B.com, BCA, BBA, Diploma आणि B Pharma पूर्ण केलेल्या 21 ते 24 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने इंटर्नशिप योजना चालू केली.
योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करून सहभागी होणाऱ्या तरुणांना भारतामधील मोठ्या कंपनीमध्ये 12 महिने इंटर्नशीप करायची संधी उपलब्ध करून दिली जाते. ज्यामागचे सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याला सुशिक्षित बनवून आत्मनिर्भर बनविणे आहे.
Also Read: PM Internship Yojana Online Registration
तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने घर बसल्या पीएम इंटर्नशिप योजनेच्या पोर्टलवर म्हणजे pminternship.mca.gov.in येथे जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता.
तुम्हाला मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवाला आणि कौशल्याची संधी घालवायची नसेल तर आताच रजिस्ट्रेशन करा.
पीएम इंटर्नशिप योजना रजिस्ट्रेशन प्रकिया
- पहिला टप्पा: योजनेची अधिकृत वेबसाइट तुमच्या मोबाईलमध्ये उघडा.
- दुसरा टप्पा: Youth Registration च्या पर्यायावर क्लिक करा.
- तिसरा टप्पा: त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व Confirm वर टिक करून सबमिट बटन दाबा.
- चौथा टप्पा: पुढे तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो भरून घेणे.
- पाचवा टप्पा: मजेसमध्ये आलेला पासवर्ड भरून नवीन तयार करून सबमिट करा.
- सहावा टप्पा: त्यानंतर लॉगिन करून योजनेमध्ये रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण करून घ्या.