PM Awas Yojana List 2024: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनाची नवीन यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही सुद्धा अर्ज केले असतील तर आर्टिकलमध्ये योजनेची यादी कशी तपासायची? याबद्दल प्रकिया दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोबत गावातील लोकांचे देखील यादीमध्ये नावे तपासू शकता.
प्रधानमंत्री आवास योजनाची 2024-25 ची यादी कशी तपासायची? त्यासाठी कोणत्या पोर्टलमध्ये जावे लागेल? यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे? त्याचसोबत तुमच्या गावामधील इतर लोकांचे नाव कसे तपासायचे? आणि योजनेची संपूर्ण यादी कशी डाउनलोड करायची? याबद्दल सर्व प्रोसेस सोप्या पद्धतीने लेखामध्ये स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनाची यादी कशी चेक करायची?
- सुरुवातीला तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या ब्राऊजरमध्ये जाऊन pmayg.nic.in च्या पोर्टलमध्ये जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या डॅशबोर्डमध्ये उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यामधील Awaassoft वर क्लिक करणे.
- त्यापर्यायामध्ये Report नावाच्या ऑपशनमध्ये प्रवेश करणे.
- प्रवेश केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे पर्याय दिसतील, त्यामधील SECC Reports अंतर्गत चौथ्या क्रमांकावरील ऑपशनवर क्लिक करा.
- त्यानंतर पेज उघडून येईल, त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, पंचायत आणि गावाचे नाव निवडून घेणे.
- पुढे खालील स्क्रोल केल्यावर कॅप्चा दिसेल तो भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
- जसे तुम्ही पुढे जाणार त्यामध्ये तुमच्या गावाची संपूर्ण यादी उघडून येईल.
- त्या यादीमध्ये तुमचे नाव व गावातील इतर लोकांचे नाव देखील पाहू शकता.
- त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला डाउनलोडचा पर्याय मिळेल.
- त्यावर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात यादी डाउनलोड करून घ्या.
Read More: