National Pension Yojana Benefits: NPS म्हणजे काय आणि त्याचे फायदे? घ्या जाणून 

National Pension Yojana Benefits: NPS योजना म्हणजे नॅशनल पेन्शन योजना याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कोणकोणते फायदे मिळतात? याबद्दलची संपूर्ण माहिती आर्टिकलच्यामधून जाणून घ्या. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळवावी यासाठी केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन योजना 2004 रोजी आणली होती. या योजनेला National Pension System देखील म्हणतात. 

या योजनेमध्ये लाभार्थी फक्त काही रक्कम भरून खाते चालू करू शकतात. खाते चालू करण्यासाठी केंद्र सरकारने चार प्रकारचे गुंतवणूक सुविधांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. 

त्यामधील कोणत्याही एक प्रकारामध्ये अर्जदार गुंतवणूक करून भविष्यामध्ये चांगली रक्कम रिटर्न्सच्या स्वरूपात मिळवू शकतात. 

योजनेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना कोणकोणते फायदे देण्यात येतात? याबद्दलची सर्व माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिलेली आहे.

एनपीएस पेन्शनचे फायदे काय आहेत?

  • या योजनेमध्ये भारत देशामधील 18 ते 70 वर्ष वयोगटामधील नागरिक लाभ घेऊ शकतात. 
  • योजनेमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लमसम रक्कम दिली जाते. 
  • लाभार्थ्यांचे निवृत्ती झाल्यानंतर पेन्शन स्वरूपात प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. 
  • लाभार्थ्यांनी योजने अंतर्गत गुंतवणूक केलेल्या रक्कामेनुसार 60% रक्कम देण्यात येते आणि 40% Annuity Purchase म्हणजे विमा सुरक्षा घेण्यास राखीव ठेवले जाते. 
  • योजणे अंतरात लाभारती Aggressive, Moderate आणि Conservative Life Cycle Fund यामधील कोणत्याही एका प्रकारे गुंतवणूक करू शकतात. 
  • तसेच लाभार्थी व्यक्ती सरकारी बॉण्ड, कॉर्पोरेट बॉण्ड्स, शेअर बाजार अंडी खाजगी गुंतवणूक फंडमध्ये रक्कम इन्व्हेस्ट करू शकतात. 
  • अर्जदार नागरिकांना विविध प्रकारचे फंड मॅनेजर देखील निवडण्याची संधी दिली जाते आणि ते सर्व फंड मॅनेज करतात.
  • नागरिकांडी त्याच्या सोयीनुसार निवडलेल्या काही प्रकारच्या गुंतवणुकीनुसार टॅक्स सुद्धा भरावे लागत नाही.

Read More: