Majhi Ladki Bahin Yojana Good News: सगळ्या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे आता 2100 रुपये, जाणून घ्या बातमी 

Majhi Ladki Bahin Yojana Good News: महाराष्ट्र राज्यामधील महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत 1500 रुपये दिले जाते, हे सगळ्यांना माहिती असेलच, महाराष्ट्रामध्ये योजनेला चांगले यश मिळाले आणि प्रतिसाद सुद्धा चांगला आला, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक साहाय्यतामध्ये वाढ करून 2100 रुपये इतकी रक्कम केली आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व महिला लाभार्थ्यांना आता 1500 रुपयांच्या जागी 2100 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार. ही आर्थिक मदत महाराष्ट्र शासनातर्फे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून पाठविले जाणार. 

Read More: Ladki Bahin Yojana New Update 2024: लाडकी बहीण योजनाचे हे नवीन अपडेट तुम्हाला माहित आहेत का?

Majhi Ladki Bahin Yojana काय आहे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामधील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लाडकी बहीण योजनाची सुरुवात 01 जुलै, 2023 रोजी केली. ज्यामध्ये महिलांना आर्थिक मदत करण्याकरिता 46 हजार कोटी रुपयांचा बजेट देखील मंजूर करण्यात आलेला आहे. 

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिलेला 1500 रुपये रक्कम प्रत्येक महिन्याला देण्यात येते. ज्यामध्ये आतापर्यंत सरकारने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण 7,500 रुपये दोन टप्प्यामध्ये पाठविण्यात आले. 

Read More: Mukhyamantri Ladki Bahin Yojana Eligibility: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? घ्या जाणून

Majhi Ladki Bahin Yojana चे पैसे कसे तपासायचे? 

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे तपासण्यासाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाइटमध्ये प्रवेश करा. 
  • डॅशबोर्डमध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिनच्या ऑपशनला सिलेक्ट करा. 
  • पुढे योजनेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना रजिस्टर केलेलं मोबाईल नंबर टाकणे. 
  • त्यानंतर तयार केलेला पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून Login बटनावर क्लिक करणे. 
  • डॅशबोर्डमध्ये तुम्हाला एप्लिकेशन सबमिटेड यामध्ये प्रवेश करणे. 
  • प्रवेश केल्यावर तुमचे संपूर्ण स्टेटस दिसेल आणि त्याच्यापुढे Action च्या ऑपशनला निवडणे. 
  • त्यामध्ये तुम्हाला योजनेच्या माध्यमातून आलेली सगळी रक्कमची माहिती पाहायला मिळेल.