Lek Ladki Yojana Online Apply 2024: लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? पहा माहिती 

Lek Ladki Yojana Online Apply 2024: लेक लाडकी योजना अर्ज राज्यामधील अंगणवाडी केंद्रामध्ये जाणून करू शकता. तसेच आणखी कोणकोणत्या ठिकाणी अर्ज करू शकता? आणि कशाप्रकारे करू शकता? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल पहा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

मुलीचे आई-वडील किंवा त्यांच्या कुटुंबामधील कोणतेही सदस्याचे CSC म्हणजे सामान्य सेवा केंद्रामध्ये रजिस्टर आयडी असेल तर ते योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर कोणाकडे CSC आयडी नसेल तर पालक जवळच्या सामान्य सेवा केंद्रामध्ये भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

कोणत्याही पालकांना ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकियानुसार लेक लाडकी योजनाचा फॉर्म भरून दिलेल्या कार्यालयात जमा करावे लागेल.

लेक लाडकी योजना अर्ज प्रकिया 2024

  • सुरुवातीला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळ फॉर्म असणे आवश्यक आहे. 
  • योजनेचा फॉर्म प्राप्त करण्यासाठी तुम्ही YojanaMedia च्या Telegram मध्ये जाऊन पीडीफ डाउनलोड करू शकता. 
  • त्याचप्रमाणे तुम्ही अंगणवाडी केंद्र, जिल्हा महिला व बाल विकास विभाग व जिल्हा परिषद या ठिकाणी जाऊन फॉर्म घेऊ शकता आणि याच ठिकाणी फॉर्म भरून जमा करावे लागेल. 
  • फॉर्मसोबत तुम्हाला योजनेचा GR देखील जोडावा लागेल, त्याचे पीडीफ फाईलसुद्धा टेलिग्राम चॅनेलमध्ये मिळून जाईल. 
  • फॉर्म मिळण्यानंतर त्यामध्ये योजनेसाठी आवश्यक असणारी माहिती विचारली असेल, ती योग्यरीत्या भरून घेणे. 
  • त्यानंतर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे फॉर्ममधील यादीनुसार झेरॉक्स करून जोडणे. 
  • योजनेसाठी भरलेला संपूर्ण फ्रॉम व कागदपत्रे सांगितलेल्या कार्यालयामध्ये जाऊन जमा करणे. 
  • त्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्ज तपासले जातील. 
  • तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर मोबाईलमध्ये मेसेज येईल किंवा ई-मेलवर कळविण्यात येईल.

Read More: