Ladki Bahin Yojana List Check Online 2024: महाराष्ट्र राज्यामधील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. आता महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आल्यामळे लाभार्थी महिलांना योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये प्रति महिना देण्यात देण्यात येणार.
महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून, 2024 मध्ये महिलांना मोठ्या संख्येने आर्थिक मदत करावी यासाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये सुरुवातीला योजने अंतर्गत सहभागी झालेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात होते.
परंतु आता महायुतीचे सरकार आल्यामुळे त्याची रक्कम 2100 रुपये इतकी करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी मध्यंतरी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांना या रक्कमेचा पुरेपूर फायदा मिळणार. त्याचसोबत राज्य सरकारने योजनेची नवीन यादी देखील जाहीर केली आहे.
ज्या महिलांनी काही कालावधी आधीच अर्ज केले, परंतु त्यांचे यादी आलेली आहे. अशा स्त्रियांना आता त्यांचे नावे यादीमध्ये तपासायला मिळतील. आता ती यादी ऑनलाइन कशी तपासायची? याबद्दल आर्टिकलमध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे.
Ladki Bahin Yojana List Check Online Process
- योजनेची यादी तापसण्यासाठी महिलांना सर्वात प्रथम Ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर पोर्टलमध्ये अर्जदार लॉगिनचा पर्याय मिळेल, त्याला सिलेक्ट करा.
- त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर महिलेला त्यामध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे.
- पुढे कॅप्चा कोड दिसेल, तो योग्यरीत्या भरून लॉगिन करून घ्यावे लागेल.
- पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यावर महिलेची योजना संबंधित संपूर्ण यादी उघडून येईल.
- अशा रीतीने महिला योजनेची लिस्ट ऑनलाइन तपासू शकते.
Read More: