महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणांना वोटिंगच्या दिवशी मिळणार 1500 रुपयांचा हप्ता, सरकारची मोठी घोषणा 

लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याची 1500 रुपये आर्थिक मदत 20 नोव्हेंबरच्या राज्य विधानसभा निवडणूक मतदानाच्या शेवटी मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यामधील लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 20 नोव्हेंबरचे मतदान दिवशी देण्यात येणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. सांगण्यात येत आहे की, ही रक्कम मतदान झाल्यानंतर महिलांना पाठविण्यात येणार. 

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रमध्ये वोटिंग असणार आहे. महाराष्ट्राची वोटिंग पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रतिमाह 1500 रुपये दिले जातात. 

योजनेच्या मदतीने राज्यामधील महिलांना त्यांच्या जीवनामध्ये सक्षम बनविणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्देश आहे. महायुतीच्या निवडणूक प्रचार दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितले, त्यांची सत्ता पुन्हा निवडून आल्यावर 2100 रुपये वाढीव रक्कम लाभार्थी महिलांना योजने अंतर्गत दिले जाणार. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधान सभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर 2024 मध्ये सादर करण्यात येणार आहे. 

राज्यातील महिला वर्गाला सक्षम बनविणे हे उद्देश: सीएम एकनाथ शिंदे

जेव्हा लाडकी बहीण योजनाची सुरवात केली होती, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना सक्षम बनविणे हा आमचा हेतू आहे असे बोलणे केले होते. त्याचसोबत विरुद्ध पार्टीच्या सदस्यांकडून विरोध केला जाईल, यासाठी मी नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते आधीच द्यायचे व्यवस्था केली होती. महिलांच्या प्रति कल्याण करण्यासाठी आणि महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करून त्यांना मजबूत बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार लक्ष देत आहे. 

संबंधित अपडेट्स: