Janani Suraksha Yojana Online Registration: जननी सुरक्षा योजनेत नोंदणी कशी करावी? फॉलो करा ही प्रकिया 

Janani Suraksha Yojana Online Registration: या आर्टिकलच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजनेत नोंदणी कशी करावी? याबद्दल सविस्तर स्टेप बाय स्टेप प्रकिया दिलेल्या आहेत ते फॉलो करा. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील गरीब वर्गातील गर्भवती महिलांना संस्थात्मक डिलिव्हरी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 6,000 रुपये आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश हे भारत देशामधील मातेचे व बाळाचे मृत्यू दर कमी करणे आहे. 

ज्या गर्भवती महिलांना योजनेमध्ये अर्ज करायचा आहे, त्यांना सुरुवातीला फॉर्म लागेल आणि तो फॉर्म कुठे जमा करायचा आहे? त्याचे ठिकाण लागेल. याबद्दलची संपूर्ण माहिती लेखामध्ये स्टेप बाय स्टेप दिली आहे. 

जननी सुरक्षा योजना नोंदणी प्रकिया 

  • नोंदणी करताना फॉर्म घेण्यासाठी तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन घेऊ शकता किंवा खालिलप्रमाने दिलेल्या प्रकिया फॉलो करून ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करू शकता. 
  • गर्भवती महिलांना ओनलाईन फॉर्म प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला योजनेची ऑफिसिअल वेबसाइट मोबाईलमध्ये उघडायची आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर योजनेची वेबसाइट उघडून येईल. 
  • त्या वेबसाइटमध्ये Janani Suraksha Yojana Form असा ऑपशन मिळेल, त्यामध्ये प्रवेश करणे. 
  • पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर योजनेचा फॉर्म उघडून येईल तो डाउनलोड करा. 
  • त्यानंतर फॉर्मचे प्रिंट करून त्यामध्ये योजनेसाठी विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घ्या. 
  • पुढे आवश्यक असणारी कागदपत्रे फॉर्मसोबत जोडून घ्या. 
  • योजनेचा फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन महिला आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा. 
  • त्यानंतर कार्यालयामधील अधिकारी तुमचे फॉर्म तपासतील आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असेल, तर लाभ देण्यात येईल.

Read More: