E Shram Card Payment List: केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी वेळोवेळी ई श्रम पेमेंट जाहीर करत असतात. ज्या नागरिकांनी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून ई श्रम कार्ड काढले आहे, त्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत.
जर तुम्ही योजने अंतर्गत श्रम कार्ड काढले असाल तर हा आर्टिकल तुमच्यासाठी आहे. या लेखामध्ये सरकारने बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केलेल्या पेमेंटची पाहणी करायचे असल्यास प्रकिया खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार योजनेचे पेमेंट आले आहेत कि नाही ते तुम्ही तपासू शकता.
Read More: E Shram Card Registration: श्रम कार्ड कसे काढायचे? या पद्धतीचा करा वापर
ई श्रम योजनेच्या माध्यमातून कार्ड धारकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्यामध्ये अपघाती विमा सुरक्षा, निवृतीनंतर पेन्शन सुविधा आणि वेळोवेळी आर्थिक मदत देखील बँक खात्यामध्ये पाठवली जाते.
ई श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
सरकारने जाहीर केलेल्या पेमेंटची यादी तापसण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची यादी लागेल ती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
- बँकेचे पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
- स्थानिक रहिवासी दाखला
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- अर्जदार आधारकार्ड
Read More: E Shram Card Benefits: ई श्रम कार्डचे फायदे काय आहे? घ्या जाणून
E Shram Card Payment List कसे चेक करायचे?
सरकारने जाहीर केलेल्या नवीन पेमेंट यादीची तपासणी करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया पार पाडा आणि तुमचे पेमेंट आले आहेत कि नाही ते तपासा.
- नवीन पेमेंटची यादी तपासण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कामगार व रोजगार मंत्रालयाकडून सुरु करण्यात आलेल्या पोर्टलमध्ये प्रवेश करावा लागेल.
- पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉगिनच्या पर्यायामध्ये जाऊन तुमचे ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड भरायचा आहे.
- त्यानंतर लॉगिन करून ई श्रम पेमेंटचा पर्याय दिसेल त्यामध्ये प्रवेश करायचं आहे.
- पुढे तुमच्या स्क्रीवर पेमेंटची जाहीर केलेली नवीन यादी उघडून येईल.
- त्या यादीमध्ये तुमचे नाव तपासून तुमच्या नावाच्या पुढे स्टेटसचे ऑपशन असेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे पेमेंटची स्थिती संपूर्ण दिसून येईल.