E-Shram Card Apply Form: प्रत्येक महिन्याला मिळवा 3000 रुपये, जाणून घ्या माहिती

E-Shram Card Apply Form: भारत देशामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई श्रम कार्ड योजनाची सुरुवात 2021 मध्ये केली. ज्याच्या माध्यमातून देशभरातील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान केला जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कामगार, स्ट्रीट वेंडर्स, रिक्षावाले, शेतीसंबंधित कामे करणारे व इतर क्षेत्रामधील नागरिकांना त्यांच्या 60 वर्षांनंतर निवृती पेन्शन स्वरूपात प्रतिमाह 3000 रुपये प्रदान केले जाते. ज्याच्या माध्यमातू ई श्रम कार्ड धारकांना वर्षाला एकूण 36 हजार रुपये रक्कम प्राप्त करता येतील. 

योजने अंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांना ई श्रम कार्डसाठी कसा अर्ज करायचा? आणि आर्थिक लाभ मिळवायचा याबद्दल सविस्तर आर्टिकलमध्ये सांगितले आहे.

E-Shram Card Apply Form Process 

  • नागरिकांना सुरुवातीला eshram.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल. 
  • वेबसाइटमध्ये गेल्यानंतर डॅशबोर्डमध्ये Register on e-shram असा पर्याय पाहायला मिळेल, त्याला सिलेक्ट करायचे. 
  • त्यानंतर आधारकार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर त्यामध्ये टाकून घेणे. 
  • पुढे कॅप्चा कोड टाकून मोबाईलमध्ये आलेला ओटीपी नंबर भरून Validate यावर क्लिक करणे. 
  • तुमच्या स्क्रीनवरती योजनेचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये तुमचे नाव, जन्म दिनांक, लिंग, राहत असलेला पत्ता आणि नागरिकांचे शैक्षणिक पात्रता त्यामध्ये नमूद करा. 
  • पुढे ज्या नागरिकांच्या नावाने कार्ड काढत आहात, त्याच्या बँक खात्याची माहिती भरा. 
  • संपूर्ण फॉर्म भरून घेतल्यावर तुमच्या समोर Submit बटन दिसेल ते दाबा. 
  • योजनेसाठी तुमचा ऑनलाइन फॉर्म भरून झालेला आहे. 
  • शेवटी स्क्रीनवर श्रम कार्ड डाउनलोड पर्याय मिळेल तो निवडून पीडीफ प्रिंट करून घ्या. 

Also Read: