PMEGP Loan Yojana 2024: व्यवसायासाठी मिळणार ५० लाख लोन आणि ३५% सबसिडी, असे घ्या लाभ

pmegp loan yojana

PMEGP Loan Yojana 2024: जर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठेही लोन मिळत नाही, तर तुम्ही निश्चितं रहा. कारण केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे.