About Us

Yojana Media मध्ये तुमचे स्वागत आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही yojanamedia.com ही वेबसाइट सुरु केली आहे.

यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

आम्ही आमच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या वाचकांचा आदर करतो, त्यामुळे तुमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कळविण्यासाठी आमच्या Contact Us पेजवर जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता.

ही वेबसाइट कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित नसून याचा संपूर्ण उद्देश विनामूल्य आणि उपयुक्त माहिती प्रदान करणे आहे. वेबसाइटवरील संपूर्ण सामग्रीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया Disclaimer वाचा.

Find Us More