Annasaheb Patil Loan Yojana Registration: 15 लाख रुपये लोन मिळणार व्यवसाय सुरु करण्यासाठी, असे रजिस्ट्रेशन करून मिळवा लाभ 

Annasaheb Patil Loan Yojana Registration: अण्णासाहेब पाटील लोन योजनेचा फायदा, आता महाराष्ट्र राज्यामधील गरीब वर्गातील तरुण पिढी देखील घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील तरुण व नागरिकांना 15 लाख रुपयांपर्यंत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

अशा समस्यांमुळे राज्यामधील नागरिक व्यवसाय क्षेत्रात मागे आहे आणि याचा परिणाम राज्यातील अर्थव्यवस्थेला देखील पडतो. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सामान्य नागरिकांना अण्णासाहेब पाटील लोन योजना घेऊन आले आहेत. ज्यामध्ये आर्टिकलमध्ये दिलेल्या योजनेच्या रजिस्ट्रेशन प्रकिया जाणून अर्ज करू शकतात. 

Annasaheb Patil Loan Yojana काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील नागरिक व तरुण वर्गाला आर्थिक मदत मिळावी यासाठी 27 नोव्हेंबर, 1998 रोजी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. ज्याच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. नागरिकांनी या योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या कर्जाची 5 वर्षांमध्ये परतफेड करावी लागते. 

Annasaheb Patil Loan Yojana मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे?

  • सुरुवातीला नागरिकांना योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
  • त्यानंतर पोर्टलमध्ये तुम्हाला Sign Up च्या ऑपशनमध्ये प्रवेश करायचा. 
  • त्यामध्ये जाऊन तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्या. 
  • पुन्हा योजनेच्या पोर्टलमध्ये या आणि Login पर्यायावर जावा. 
  • पुढे यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन प्रकिया पूर्ण करा. 
  • लॉगिन झाल्यावर तुमच्या समोर तीन पर्याय असतील. 
  • त्यामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेची निवड करा. 
  • तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये सर्व माहिती भरून घ्या. 
  • माहिती भरून झाल्यावर आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा. 
  • फॉर्ममधील भरलेली माहिती तपासून सबमिट बटन दाबा. 
  • अशा पद्धतीने तुमचे लोनसाठी अर्ज पूर्ण होऊन जाईल.

Read More: