Mukhyamantri Ladki Bahin Yojana Eligibility: महाराष्ट्र्र सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनाचे लाभ कोणत्या महिलांना देण्यात येतात? त्याची माहिती आर्टकिलमध्ये सविस्तररित्या देण्यात आलेली आहे.
राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून देतात. या योजनेची सुरुवात 01 जुलै, 2024 मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्रामधील महिलांसाठी केली आहे. ज्यासाठी सरकारने 46 हजार कोटी रुपयांचा खर्च सुद्धा घोषित केला आहे.
Read More: Ladki Bahin Yojana
योजनेचे दीड हजार रुपयांचे लाभ कोणाला देण्यात येतात? त्यासाठी कोण पात्र आहेत? आणि त्यासाठी कोण अपात्र आहेत? अशी सर्व माहिती सविस्तररित्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे.
लाडकी बहीण योजनाची पात्रता
- या योजनेचा लाभ फक्त राज्यातील महिलांना दिला जातो.
- ज्या महिला महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक रहिवासी आहेत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- त्याचप्रकारे योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटामधील असणे आवश्यक आहे.
- राज्यामधील विधवा, कुटुंबातील अविवाहित एक महिला, विवाहित, निराधार महिला वर्ग, आणि घटस्फोट मिळालेल्या स्त्रिया योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांच्या खाली असावे.
- योजने अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले, परंतु KYC योग्यरीत्या नसल्या कारणाने पैसे मिळाले नाही किंवा जुन्या बँकेमध्ये पैसे ट्रान्स्फर झाले. यासाठी महिलांचा आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- कुटुंबामधील कोणताही सदस्य टॅक्स भरणारा नसावा.
- कोणत्याही सरकारी विभाग, मंडळ, संस्था व उपक्रमामध्ये कुटुंबातील सदस्य असतील तर त्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत.
- कुटुंबामध्ये कोणी माजी आमदार किंवा खासदार असतील ते सुद्धा अपात्र आहेत.
Read More: