Atal Pension Yojana Deposit Money: अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे कसे जमा करायचे? याबद्दल आर्टिकलमध्ये माहिती दिलेली आहे.
अटल पेन्शन योजनामध्ये पैसे जमा करण्यासाठी रेजिस्ट्रेशनच्या दरम्यान ऑटोडेबिटचा ऑप्शन दिला जातो. त्याच्या मदतीने योजनेचे पैसे दर महिन्याला खात्यामधून ऑटोमॅटिकली वजा केले जातात.
Read More: Atal Pension Yojana Registration
ऑटोडेबिट सुरु करण्यासाठी तुम्ही ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जाऊन ऑटोडेबिट प्रकिया सुरु करण्यासाठी अर्ज करू शकतात.
जर तुम्ही या पेन्शन योजनेमध्ये खाते उघडले नसेल, तर आर्टिकलमध्ये ऑफलाइन प्रकिया दिलेल्या आहे. त्या प्रकियानूसार स्टेप बाय स्टेप पेन्शन खाते उघडून पैसे भरू शकता.
Read More: Atal Pension Yojana Benefits
अटल पेन्शन योजना अंतर्गत खाते उघडल्यानंतर वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रतिमाह 1 हजार पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत रक्कम पाठवली जाते. योजने अंतर्गत प्रतिमाह फक्त 42 रुपयेपासून ते 210 रुपये प्रीमियम भरावे लागते.
आर्टिकलमध्ये खाते उघडण्यासाठी लेखामध्ये ऑफलाइन प्रकिया दिलेली आहे. परंतु तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी enps.nsdl.com च्या पोर्टलमध्ये जाऊन करू शकता.
Read More: Atal Pension Yojana Eligibility
अटल पेन्शन योजनामध्ये खाते उघडण्याची ऑफलाइन प्रकिया
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या क्षेत्राजवळील पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत भेट द्यावी लागेल.
- तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत गेल्यानंतर योजनेचा फॉर्म प्राप्त करा.
- त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक असणारी संपूर्ण माहिती भरा.
- पुढे योजनेसाठी लागणारी कागदपत्रांची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडून घ्या.
- भरलेला फॉर्म व कागदपत्रे पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करा.
- त्यानंतर तुम्हाला भरावी लागणारी प्रीमियमची रक्कम सुद्धा द्या.
- त्याचसोबत ऑटोडेबिटचे सेटिंग सुद्धा सुरु करून घ्या.