3 Things To Know About Vidya Lakshmi Yojana: सरकारने सुरु केलेल्या विद्या लक्ष्मी योजनाचे हे पाच गोष्टी आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विद्या लक्ष्मी योजनेची सुरुवात 06 नोव्हेंबर, 2024 मध्ये केली. जेणेकरून भारत देशामधील आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यास मदत मिळेल.
Read More: Vidya Lakshmi Yojana Loan
केंद्र सरकारने 2024-25 ते 2030-31 वर्षाकरिता 3,600 कोटी रुपयांचा खर्च योजनेसाठी मंजूर केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक वर्षाला 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार.
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या 3 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, त्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिलेली आहे ती शेवटपर्यंत पहा आणि योजनेमध्ये अर्ज करून आर्थिक मदतीचा लाभ मिळवा.
Read More: Vidya Lakshmi Yojana Eligibility
विद्या लक्ष्मी योजनाच्या 3 गोष्टी
फायदे: योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5 लाख रुपयांचे लोन 75 टक्के क्रेडिट गॅरेंटीनुसार मिळणार. त्याचसोबत कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज घेतले जाणार नाही आणि लोन घेण्यासाठी गॅरेंटी पुरावा देखील घेतला जाणार नाही.
Read More: Vidya Lakshmi Yojana Apply Online
पात्रता: योजनेमध्ये शिक्षणासाठी लोन घेण्यासाठी 12वी चे शिक्षण पूर्ण असून त्यामध्ये 50% च्या वरती टक्केवारी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार. तसेच NIRF च्या रँकिंगनुसार 100 ते 200 च्या आत विद्यार्थ्यांचे नंबर यावे.
रजिस्ट्रेशन प्रकिया: विद्यार्थ्या रेजिस्ट्रेशन करण्यासाठी केंद्र सरकारने Vidya Lakshmi Portal उघडले आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे फायदे देखील देण्यात आलेले आहे ते सुद्धा तपासू शकता. योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला vidyalakshmi.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.