Ladka Bhau Yojana Documents: लाडका भाऊ योजनेसाठी लागणार हे कागदपत्रे

Ladka Bhau Yojana Documents: लाडका भाऊ योजनामध्ये अर्ज करताना बेरोजगार तरुणांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? त्याची संपूर्ण यादी आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजनेची सुरवात 09 जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana या नावाने केली आहे. योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षणसोबत सहा ते दहा हजार रुपये आर्थिक मदत देखील केली जाते. 

Read More: Maza Ladka Bhau Yojana Maharashtra

या योजनेच्या माध्यमातून 12वी पास विद्यार्थी, ITI व पदविका आणि पदवीधर असलेला उमेदवार योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहेत. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतात?

  • जन्माचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • अर्ज करणाऱ्या युवा तरुणांचे बँकेत लिंक असलेले आधारकार्ड 
  • त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्र (गुणपत्रिका) 
  • महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा 
  • विद्यार्थीचे ई-मेल आयडी 
  • अर्जदाराचे बँक खात्याचे पासबुक 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • ओळखपत्र 
  • तरुणाचे मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

Read More: Yuva Karya Prashikshan Yojana Registration

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

  • योजनाची कागदपत्रे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी CMYKPY च्या ऑनलाइन पोर्टलमध्ये जावे लागेल. 
  • पोर्टलमध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल. 
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये येऊन Intern Login मध्ये जाऊन आधार नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे. 
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे फॉर्म उघडून येईल तो योग्यरीत्या वाचून भरून घेणे. 
  • पुढे आर्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये Apply For Jobs यामध्ये जाऊन अर्ज करा.