Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits: PMJJBY चे फायदे काय आहेत? माहिती घ्या पाहून

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits: PMJJBY चे फायदे भारत देशामधील गरीब नागरिकांना होत, परंतु त्यामध्ये कोणकोणते फायदे लाभार्थ्यांना देण्यात येतो? हे पाहण्यासाठी हा आर्टिकल पूर्ण पहा. यामध्ये लेखाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण माहिती सांगितली आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

PMJJBY चा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना असा होतो. या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 09 मे, 2015 रोजी केली होती. ज्याच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी असणारे लाभार्थ्यांना विमा सुरक्षा देण्यात येते. 

सरकारतर्फे योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या विमा सुरक्षामध्ये कोणकोणते फायदे दिले जाते? आणि किती वर्षाचे नागरिक योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात? याबद्दलची संपूर्ण माहिती लेखात दिली आहे.

  • भारत देशामध्ये राहत असलेल्या गरीब वर्गातील कुटुंब योजनेचा फायदा घेऊ शकतात. 
  • योजनेमध्ये 18 ते 55 वर्षाखालील नागरिक व तरुण वर्ग सहभागी होऊन फायदे घेऊ शकतात. 
  • लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत प्रत्येक वर्षासाठी विमा सुरक्षा देण्यात येते. 
  • ही योजना एक टर्म इन्शुरन्स असून त्यामध्ये लाभार्थ्यांना वर्षाला फक्त 436 रुपये प्रीमियम भरावे लागते. 
  • योजनेमधून विमा घेण्यासाठी नागरिक कोणत्याही बँक व पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. 
  • तसेच LIC कार्यालयात देखील जाऊन नागरिक अर्ज करून विमा काढू शकतात. 
  • योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे वय कितीही असले तरी प्रीमियमची रक्कम ही सारखीच भरावी लागते. 
  • विमा काढण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे मेडिकल चाचणी करावी लागत नाही. 
  • योजने अंतर्गत सहभागी असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला विमाची रक्कम देण्यात येते.

हे पहा: