Silai Machine Yojana 2nd Phase Registration: केंद्र सरकारने महिलांना आर्थिक लाभ मिळवा यासाठी शिलाई मशीन योजनाचा दुसरा फेज सुरु केला आहे. ज्यामध्ये भारत देशामधील पात्र असलेल्या सर्व महिला रजिस्ट्रेशन करून 15,000 रुपये आणि 3,000 रुपये ट्रेनिंग स्टायपेंड स्वरूपात आर्थिक मदत मिळवू शकतात.
भारत देशामधील घरगुती महिलांना आर्थिक स्वरूपात आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध प्रकारचे योजना सरकार घेऊन येत असतात. त्यामध्ये शिलाई मशीन योजना ही सुद्धा एक अशीच स्कीम आहे, ज्यामध्ये महिला अर्ज करून 5-6 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून मोफत शिलाई मशीन घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात आणि घर बसल्या चांगले पैसे कमावू शकतात.
जर तुम्ही घरी बसून चांगल्या प्रकारची इनकम करू पाहत आहात आणि सरकारच्या या योजनेचा अजूनही फायदा घेतला नसाल, तर या आर्टिकलच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनाच्या दुसऱ्या फेजमध्ये कसा अर्ज करायचा? हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे अर्ज करून आर्थिक मदत व फ्री शिलाई मशीनचा लाभ घ्या.
शिलाई मशीन योजना रजिस्ट्रेशन प्रकिया
- मोफत मशीन व आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकत नाही.
- यासाठी तुम्हाला CSC सेंटर म्हणजे सरकारने प्रत्येक क्षेत्रात सामान्य सेवा केंद्र सुरू केले आहे.
- त्या सीएससी केंद्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला भेट द्यायची आहे.
- केंद्रामध्ये योजनेसाठी अर्ज करताना तुमचे आधार कार्ड, जन्माचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि फोटो घेऊन जाणे.
- यामध्ये अर्ज करणाऱ्या महिला विधवा असतील तर त्यांनी प्रमाणपत्र देखील घेऊन जाणे.
- त्यानंतर तुम्हाला केंद्रामधील कर्मचाऱ्याला योजने संबंधित माहिती द्यायची आहे.
- पुढे कर्मचारी तुमचे सर्व कागदपत्रे व योजनेसाठी लागणारी संपूर्ण माहिती घेतील.
- तुम्ही पात्र असाल तर ते ऑनलाईन पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करतील आणि तुम्हाला अर्जाची प्रिंट देतील.
- रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही चार्जेस भरावे लागतील.
- नंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयामध्ये ती प्रिंट जमा करावी लागेल.
- तुमचे अर्ज नेमलेल्या कार्यालयातर्फे तपासले जातील.
- तुम्हाला निवडल्यानंतर कार्यालयाच्या माध्यमातून कॉल किंवा मॅसेजद्वारे कळविण्यात येईल.
Read More: